>>स्वतः:च्या समाधानासाठी आणि आनंदासाठी लिहावं. >>पण लिहावंसं वाटलं आणि लिहिण्यासारखं काही असलं तर ते लिहिल्याशिवाय झोपही लागत नाही. लिहून झालं की ते कोणालातरी दाखवावंसं वाटतं हे मात्र अगदी बरोबर ...