खूपच मस्त. ". "गाडीसंबंधातला हा फंडा मला पुण्यात कळला. दुचाकी आणि चारचाकी- दोन्हीला गाडीच म्हणायचे पण ’गाडीवरून’ म्हटले की दुचाकीवरून आणि ’गाडीतून’ म्हटले की चारचाकीतून असा अर्थ घ्यायचा" हे नव्याने पटले!

आम्ही अगदी मर्सिडिझ असल्याच्या थाटात ऍक्टिव्हा ला गाडी म्हणतो.  

पण लेख फार उत्तम जमला आहे. (फिलिग्री म्हणजे काय बाय द वे?