कोवळ्या पानाफुलांचा बोलबाला
वाळल्या पानास आता मूल्य नाही
छान. एकूण गझल आवडली. रदीफच अशी आहे की ह्या गझलेतील विचार आपसूक एका चौकटीत बंदिस्त राहतात.