इतकं सुरेख वर्णन! इतके दिवस पुण्यात राहून सुद्धा 'ओशो कम्युन' कडे फिरकायचं धाडस कधी केलं नाही. पण तुमची झळाळती, संवादी भाषा आणि विशेषतः समाधीचं वर्णन वाचून अगदी जावंसं वाटतंय. कुणालाही जाऊ देतात का?