अफाट गझल... सगळेच शेर भन्नाट...

व्योम त्यांस धार्जिणा, न क्षितिज त्यांस धार्जिणे 
मंडुकांसमान वानतात कूप माणसे ..................... इथे ''वागतात'' असे असायला हवे. मिलिंदजी, कृपया टायपो दुरुस्त करावा. :)


यक्षप्रश्न राहिला अनुत्तरित अखेरचा .................
का तळे अजून चाखतात खूप माणसे ? ................... हा शेर फार आवडला....   ही यक्षाची कथा मी स्पर्धेत कथन करून पहिले बक्षीस मिळवले होते त्याची आठवण झाली. 

धन्यवाद ..