कैलासराव, अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
व्योम त्यांस धार्जिणा, न क्षितिज त्यांस धार्जिणे
मंडुकांसमान वानतात कूप माणसे ..................... इथे ''वागतात'' असे असायला हवे. मिलिंदजी, कृपया टायपो दुरुस्त करावा.