"हे सजीवसंख्येचे नियमन करणार्‍या मृत्यो,
कधीही, कुठेही आणि कसेही
आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे
तुझे अधिकार मान्य आहेत मला
पण सन्मानाने मरण्याचे अधिकार
मलाही असावेत की नाही?
हे "जीवन" तुझे असले तरी
"मी" तर "माझा" आहे ना? "                                      .... नेमकं लिहिलंत !