आपल्या कोल्हापुरी डोक्यात तर एकच प्रश्न आला, एवढा पैसा कुठून आणला ...च्यानं? बाकी पुलंच्या वडीलांनी अगदी योग्य सल्ला देउन ठेवलाय. "कुंभार हो, गाढवांस तोटा नाही". एक नंबर कुंभार होता की ओशो... बेष्ट... येऊंदे आणखीन