राम राम प्रवासी *राव*

आपल्या शालीन वर्तणुकीने तुम्ही मला खरोखर लज्जित केलेत. पण आपल्या विनोदाच्या जाणीवेला ("सेन्स ऑफ ह्यूमर" ला माझा दीन पर्याय) मानायला हवे! :)

आणि रामभक्त असण्याचा फायदा होण्याचीच शक्यता जास्त आहे, पूर्वी "जय श्री राम" म्हटले की अयोध्येपर्यंत आगगाडीने विनाशुल्क जाता येत असे :)  आणि आपण तर पडलात (शब्दशः नव्हे) प्रवासी, मग काय बसायचे गाडीत आणि निघायचे :)

बोलो श्री रामचंद्र की जय!
(प्रवासेच्छुक) शशांक