श्री. तात्या७७,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. पण, अभिप्रायाच्या शेवटी इंग्रजीकडे का 'सर'कलात?

अनु,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.

श्री. नीलहंस,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.

श्रावणी,
शर्वरी तर येणारच. अभिप्राया बद्दल धन्यवाद.
          माधव,
          ज्याला जी आवडेल ती प्रेरणा.

श्री. प्रवासी,
तुमचे म्हणणे खरे आहे. पुढच्या कथांमध्ये भान ठेवीन. रंगीबेरंगीत आता बदल करता येत नाही. बहूतेक भाग तयार आहेत. अभिप्राया बद्दल धन्यवाद.

वेदश्री,
शब्दाशब्दांमध्ये विनोद नाही हे मलाही मान्य आहे. मी, ओढून-ताणून तसा प्रयत्नही केलेला नाही.
शर्वरी...... हंऽऽ... भेटली नं. मऽऽग!
अभिप्राया बद्दल धन्यवाद.

श्री. कारकून,
संदेशाचा मी मुद्दामहून प्रयत्न केलेला नाही. परंतु, आजूबाजूचे बदलते वातावरण, तरूणाईच्या आवडीनिवडी आणि DJ संस्थेचा उदय या वास्तवाचा कथेवरील परिणम अपरिहार्य होता.
शेवटी हा प्रश्न मनात आहे की शर्वरी परत कशी आली?
जशी गेली, तशी आऽऽऽली. वडीलांच्या बदलीमुळे.
अभिप्राया बद्दल धन्यवाद.

माधव,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. वेदश्री तर म्हणतेय तिला अजिबात गुदगुल्या झाल्या नाहीत. अर्थात, कथेचे पुढील भाग तिला नक्कीच आवडतील.

श्री. भोमेकाका,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. परिच्छेदाचे लक्षात ठेवतो.