फर्मास.
वा. अगदी धमाल कुटुंबा आहे!
आता पुल असते तर त्यांनी असली वल्ली मस्त चितारली असती.
आता वपु असते तर त्यांनी ह्या दांपत्यावर अशीच मस्त गोष्ट लिहिली असती.
तुम्ही पण अगदी सरळसोटपणे काही मसाला न घालता लिहूनही वाचायला मजा आली.
येऊद्या आणखी.