इतरांशी विशेषत: अगदी कमी ओळख असताना समोरच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलण्याच्या घनश्यामी (पाहा भावबंधन) वृत्तीमुळे

भावबंधनात धुंडिराज हे पात्र अगदी अघळपघळपणे मोकळेपणे बोलते, असे वाटते. की घनश्यामाची ख्यातीही मोकळेपणे बोलण्याविषयी आहे? नक्की आठवत नाही.

चू. भू. द्या. घ्या.