हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

एका जंगलात एक भेडीया रहात असे. जंगलातील, सर्व प्राण्यांच्या बित्त ‘बातम्या’ तिला माहित असत. सिंह कोणाची शिकार करतो. ससे, हरणे परिवारातील कोणकोणत्या सदस्यांवर ससेमिरा चालू आहे. जंगलातील कुत्री कोणाकोणाकडून हप्ते गोळा करतात. अगदी, मुंगीचे कितवे बाळपण होते, इथपर्यंत सर्वांची माहिती. राजा सिंहाच्या गुप्तहेरांना देखील जी माहिती उपलब्ध नसे ती माहिती भेडीयाकडे असे. ती रोज सकाळी जंगलातील घडलेल्या महत्वाच्या बातम्या एका चौकोनी आणि उंच शिळेवर उभे राहून कथन करीत असे. आणि त्या महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी जंगलातील सर्व प्राणी रोज त्या शिळेस समोर ...
पुढे वाचा. : भेडीया