स्वतः करता म्हणून लिहायच! पण लिहिलेल इतरांना दाखवावस वाटत म्हणून प्रकाशित करायचः)
बाकी येणाऱ्या प्रतिक्रिया- तारतम्याने घेत, आधीपेक्षा जास्त चांगले लिहीण्याचा प्रयत्न करेन अस मनाशी ठेऊन लिहायला हरकत नाहीच.
का आणि कस लिहायच हे दोन्ही प्रश्न अतिशय व्यक्तीसापेक्ष आहेत असे मला वाटते.
मी का लिहिते- व्यक्त होण ही माझी गरज आहे म्हणून.
कस? - माझ्या मनात येत तस:)
सोनाली