श्री माधव,

मी काकडी, वांगे, पालक चिरुन, पालकच्या पानांची, कोबीची, कोथींबीरीची, मेथीची भजी खाल्ली आहेत. तुम्ही दिलेल्या यादीतील घोसाळे आणि मिरच्यांची खाल्ली आहेत. कॉलीफ्लॉवची पध्दत माहिती असल्यास मनोगतावर द्यावी. मुंबईला म्हणे सागरी मेथी मिळते त्याची भजी पण छान लागतात, ही मेथी खूप छोटी असते.

रोहिणी