फिलिग्री (filigree) म्हणजे धातूच्या -मुख्यत्वे चांदीच्या अगदी बारीक तारा काढून त्याच्या नाजुक कलाकुसरीच्या वस्तू बनवणे. हे फार कौशल्याचे काम असते. ओरिसा, त्यातही कटक, यासाठी प्रसिद्ध आहे.
फिलिग्रीच्या एकदोन वस्तूंचे फोटो चढवण्याचा विचार होता पण त्यात यश मिळाले नाही. तरीही जमेल तेव्हा फोटो टाकीन.