चेहरा दावीन जगता मी जसा आहे तसा
गुदमरावे, मी लपावे मुखवट्याच्या आत का ?
छान. गारद्यांचा शेरही आवडला.