ज्यांचा श्री.'सोलारकरां'शी परिचय असेल त्यांना या त्यांच्या आठवणी नक्कीच पुनःप्रत्ययाचा आनंद देतील. मला तसा तो मिळाला. पण सर्वसाधारण वाचकाला - म्हणजे ज्यांना सोलारकर हे व्यक्तिमत्त्व अपरिचित आहे त्यांना - हे वर्णन कदाचित तितके भावेलच असे नाही (असे वाटते). वर इतरांनी दिलेल्या प्रतिसादातील महेश यांच्याशी मी ही सहमत आहे. ( खुद्द लेखकानेच ती चुकून झालेली चूक मान्य केलेली आहे, हे माझ्या नंतर ध्यानात आले आहे. )