ओशो वाचलंच आहे तर तुम्ही यु. जी. कृष्णमूर्ती यांचं साहित्य सुद्धा वाचलं असेल. नसल्यास "द मिस्टिक ऑफ एन्लायटनमेंट", "माइंड इज अ मिथ", "थॉट इस युवर एनेमी", "द करेज टू स्टँड अलोन", "नो वे आऊट", हे प्रश्नोत्तर स्वरूपातील साहित्य जरूर जरूर वाचावे. इंटरनेटवर ही सर्व पुस्तके उपलब्ध आहेत.