श्रीमद्भग्वद्गीतेतील श्लोकांची संख्या ही वादग्रस्तच आहे. विख्यात विचारवंत नरहर कुरुंदकरांनी यावर विस्तृत लेख लिहिलेला आहे. त्यांच्या मते अनेक श्लोक नंतर लिहून मूळ गीतेत घालण्यात आलेले आहेत.