हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
काय वर्णन करावे त्या होलीकेचे! समस्त देशावर जिचा पहिला हक्क आहे. अरे चुकले, जिचाच फक्त हक्क आहे. अशा आदरणीय, महान! होलीका यांना माझा हात, पाय, अजून काय असते साष्टांग दंडवत घालून होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तस् होळी तर गेल्या सात वर्षांपासून चालूच आहे. किती कृष्ण वैकुंठवासी झाले, हे त्या विधात्यालाच माहित. पण छान! असंच चालू द्या.
नक्कीच एक दिवस देशाची राख होईल. तोपर्यंत, आहेच आपले ‘आम कृष्ण’. होलीकेच्या मांडीवर बसून नाहीतरी अजून वेगळे काय होणार? मला या गोष्टीवर मनापासून विश्वास आहे की, होलीका देशाला ‘इतिहास’ बनवणार. पण ...
पुढे वाचा. : होलीकेला होळीच्या शुभेच्छा!!!