पतिराज शांतपणे गाडी चालवत होते. माझी मात्र रामरक्षेची पारायणं चालली होती!
हे मी आणि रोहिणीच्या बाबतीत कायमच होत असते. तरी बरे मीही ४५ व्या वर्षी चारचाकी चालवायला शिकल्याने गाडी सामान्य अमेरिकनांपेक्षा हळूच चालवतो.
तुमची शैली प्रसन्न आहे. अनेक ठिकाणी आवर्जून केलेले मराठीकरण आवडले. उदा. सप्ताहांत, अंगुष्ठनियम वगैरे. "प्रकर्ण" हा शब्दही बऱ्याच वर्षांनी भेटला. फिलिग्रीच्या दागिन्यांची चित्रेही आवडली.
विनायक