मीराताई,

लेख सुंदर आहे. ओघवता आहे. आवडला.

पेठांमधून गाडी हाकण्याचे काही वाटत नाही पण गाडीतल्या महिलावर्गाच्या प्रतिक्रियांची फार भीती वाटते :-)

आपला
(का?पुरुष) प्रवासी