मध्यंतरी हस्तलिखिताचा हा भाग हरवला होता. परत लिहिण्याच्या प्रयत्नात ते जमेना. म्हणून उशीर लागला. त्याबद्दल दिलगीर आहे. तरीही प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.