आपण जी भगवद्गीता पाहतो तिच्यातील श्लोकसंख्या ७०० आहे हे नक्की. यात काही वादग्रस्त वाटत असेल तर श्लोक मोजून पाहावेत.  मूळ गीतेत कुणीकुणी कितीकिती श्लोकांची भर घातली आणि कितीएक श्लोक वगळले याच्याशी आपला काय संबंध?

अमुक ठिकाणी असलेली इमारत किती मजली आहे?  मजले मोजून पाहावेत,  म्हणजे निष्कारण वादाला वाव राहणार नाही. तेच तत्त्व इथेही.