प्रतीक, तुझा प्रयत्न स्तुत्य आहे. तू सुद्धा *मुक्त प्रणाली* चा पुरस्कर्ता दिसतोस.

मित्रांनो आणि (तुमच्या परवानगीने) मैत्रिणींनो,

मराठी विकिपीडीया ही एक *पाहिलीच पाहिजे* अशी साईट आहे. ह्यावर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल शिवाय जिथे माहिती उपलब्ध नाही तिथे भर घालण्याची संधी सुद्धा आहे. यापेक्षा आणखी काय हवे?

शिवाय हा एक समाजाभिमुख उपक्रम आहे. लोकांनी लोकांसाठी (तिसरा शब्द आठवत नाही :)) चालवलेला हा प्रयत्न आहे. त्याला आपण शक्य होइल तितके योगदान द्यावे ही विनंती.

~शशांक