लोकांना तुमचं काम आवडेल की नाही याचा निर्णय लोकांवर सोपवा. त्याची काळजी तुम्ही नका करू. तुम्हाला आवडतंय ते करत राहा, तुम्हाला खरंच खूप आनंद मिळेल. -- मनापासून पटलं... !

मस्त लेखन, मी 'स्वतःसाठी जगा' हा एक लेख कधीतरी कुठेतरी खुप आधी वाचला होता, एकदम त्याची आठवण झाली. स्वतःच्या आप्त आणि स्वकियांच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःसाठी जगण्यात काहीच गैर नाही...

प्रॉब्लेम्स (अडचणी) सगळ्यांनाच असतात.. जरा आपला दृष्टीकोन सावरला की झालं...

पुलेशू

 आशुतोष दीक्षित.