हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
एक माणूस सिंहासारखा. एक राजा पहाडासारखा. त्याच आयुष्य म्हणजे एका स्वातंत्र्याची विजयगाथा. तो माणूस पण राष्ट्रासाठी देव. त्याचे मोठेपण, त्याची दूरदृष्टी. त्याच्या योजना. त्याची शून्यातून सर्वस्व उभे करण्याची ताकद. त्या महान व्यक्तीची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या एकूणच महान शौर्यगाथा भरलेल्या जीवनाचा आढावा माझ्यासारख्या कसपटाला प्राप्त होणे हे अनमोल ...
पुढे वाचा. : राजे