वा रे नागरिक आणि वा रे अधिकारी!! प्रसंगातल्या प्रत्येकाचंच वागणं किती बोलकं आहे.

आपल्याकडच्या लग्नांमध्ये (पंगत असो वा बुफे (मराठी?) ) अन्नाची नासाडी करणाऱ्यांना तर जर्मनीत गुन्हेगार म्हणूनच घोषित केले जाईल.

या देशामधल्या नागरिकांनी आपल्या आयुष्यात सर्व काही गमावण्याचा अनुभव घेतल्यामुळे ही सामाजिक जाणीव एवढी खोल रुजली असावी का? प्रामाणिकपणे सांगायचं तर मी स्वतः तरी एवढं जाणीवपूर्वक वागू शकत नाही.

अशा देशातील नागरिक अतिशय चैनीत राहत असतील अशी तुमची अपेक्षा असेल.

संपन्न आणि तरीही काटकसरी हे आपल्याला किती 'अयोग्य' वाटतं नाही?