अत्यंत रोचक माहिती दिलीत. मुळात महाराष्ट्रातला एक संत पंजाबात जातो, त्याच्या रचनांना तेथील एका धर्मग्रंथात, तो त्या पंथाचा नसूनही, जागा मिळते, हाच एक चमत्कार आहे. भारताच्या एकात्मतेचे त्याकाळचे ते प्रतीक आहे.महेश यांच्याशी सहमत.