रोहिणी, कल्पना ओक, सन्जोप राव, मिलिंद फणसे, मराठीप्रेमी, गणेश जगताप, सुवर्णमयी, आजानुकर्ण, विनायक आणि प्रवासी,
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
सन्जोप राव आणि मिलिंदराव, संदर्भ तुम्हाला कळले हो! म्हणून विशेष आभार.
मराठीप्रेमी, फिलिग्री म्हणजे काय ते आता कळले असेलच.
सोनाली, म्हण वाचलीस का?
प्रवासी,
पेठांमधून गाडी हाकण्याचे काही वाटत नाही पण गाडीतल्या महिलावर्गाच्या प्रतिक्रियांची फार भीती वाटते :-)
पतिराजांच्या मन:स्थितीची थोडी कल्पना येत होती पण तुमचे वरील वाक्य वाचून खात्रीच पटली!