तुमची चिकन रेसिपी खरच खुप आवडली, तेलाचा वापर नसल्यामूळे अजून आवडली. त्याचबरोबर एक विनंती होती मला तुमची गस शेगडीबद्दल माहीती हवी आहे, कोणत्या कंपनीची आहे आणि कोठून घेतली ? मी पण अशीच लाल रंगाची शोधत होते. मी पुण्यात  असते. आभार.