एक प्रती सोलारकर आहेत. त्यामुळे त्यांना खड्यासारखे वेचून बाजूला ठेवलेले आहे. सहा महिन्यांपूर्वी एकदा तो मनुष्य घरी आला असता मी तीन तास बेडरूममधून बाहेरही आलो नाही. तो गेल्यानंतरच बाहेर आलो. आता तो घरी येण्याची शक्यता नाही.