संजोप राव, फणसेंशी सहमत. झुळुकीने ताजेतवाने प्रसन्न वाटावे तसे. धेडगुजरी शब्द गाळलेत,अंगुष्ठनियम आवडला. धन्यवाद. सातकोशिया, फिलिग्रीबद्दल नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.सुधीर कांदळकर