ही टाइम्स मध्ये आलेली बातमी आहे. जपानला भूकंपाचा धक्का बसला त्या काळातले.
टोकियोमधील एका हॉटेलमध्ये लोक जेवत बसले होते आणि भूकंपाचा भोंगा वाजला आणि सर्व लोकांनी बाहेर पडून आडोशाचा आसरा घेतला. काही काळानंतर भूकंपाचा हादरा बंद झाल्यावर व सर्व ठीक चा भोंगा वाजल्यावर परत सर्व लोक रांगेने हॉटेलच्या कौंटरपुढे उभे होते
---- आपल्या खाण्याचे बिल चुकते करण्यासाठी !