हातपाय तोडून महारोग्यांच्या वस्तीत भीक मागायला बसवावे. गोळ्या कशाला फुकट घालवा. मेधाताईं समाजकार्यकर्त्या म्हणून नक्कीच थोर आहेत. पण कायदा व शिक्षा वगैरे विषयांवर त्यांनी बोलू नये. ते विचार तत्वज्ञानाच्या पुस्तकात किंवा पंचतारांकित वातानुकूल सभागृहातील परिषदेतच शोभून दिसतील.