आज मराठीची जी काही दुर्दशा झालेली आहे त्याला केवळ आपले राजकारणी लोकच जबाबदार आहेत अस मला वाटतं.
आपल्या मराठी   भाषेसाठी आपण पावल उचलण्याची गरज वाढते आहे.
मला व्यक्तीशः अस वाटतं की मराठी  जगवली पाहिजे.

जय हिंद!!!!!!! जय महाराष्ट्र!!!!!!!!!