केवळ अंगावर येणारी भाषा पण नाविन्य नसलेली गोष्ट.
खरे तर आता अनेक ठिकाणी असे वाचायला मिळते त्यामुळे -
यात कुणाला काही विशेष वाटतही नसे. हे सगळे  बघून नजर मेलेली असे.
प्रेक्षकांप्रमाणे वाचकांचेही अताशा असेच झालेले आहे, असे मी म्हणेन.

बाकी  लेखन नेहमीप्रमाणेच खणखणीत.

-श्री. सर. (दोन्ही)