लेख वाचून आली‌. सोलापुरची पण आठवण आली.मुख्य म्हणजे ओघवत्या भाषेतील डौल जाणवला , त्याचबरोबर गावाकडील चित्र हुबेहूब नजरेसमोर उभे राहिले.नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन !