मेधा पाटकरांचं मत म्हणजे अहिंसेचा अतिरेक आहे. खरे तर , फाशी देऊन ते एका झटक्यात सुटतील. अजून मानवी हक्क वाले स्वस्थ कसे बसले आहेत ? त्यांनी कसा काय अजून गळा काढला नाही ?. सदर दिवसाच्या आदल्या दिवसापर्यंत मला कुलाबा फायर ब्रिगेड येथील शाळेत निवडणूक काम होतं. एक दिवस (आधिच वाढवला होता. म्हणून २५/११ शेवटचा दिवस होता. ) आधिक वाढला असता तर आम्हीही त्या भयाण प्रसंगाचे साक्षिदार ठरलो असतो. असो. मत स्वातंत्र्याचा अर्थ हा नाही की देशद्रोह्यांना जीवंत सोडावे. असले मत नोंदवताना तरी विचार करायला हवा होता.

(संपादित : प्रशासक)