सख्ख्या नात्यांपेक्षा मानलेली नातीच उपयोगी पडतात. त्या नात्यात कोणतीही अपेक्षा नसते.

माझे स्वतःचे असे बरेच अनुभव आहेत. ही कथा वाचताना वाटते की या विषयावर आपण पण लिहावं.

बाकी हा भाग पण छान.