छानच लिहिले आहे!  तुमची लेखनशैली इतकी छान आहे की वाचताना चित्र जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहते. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक!