+१

-संपन्न आणि तरीही काटकसरी हे आपल्याला किती 'अयोग्य' वाटतं नाही?-

खाऊन मातावे पण टाकून मातू नये असे पूर्वी म्हणत. पण आता भारंभार पदार्थ मागवायचे आणि प्रत्येकाची नुसती चव बघून तोंड वाकडे करीत ते दूर सारायचे हे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे.