तात्या अभ्यंकर आणि वेदश्री,

चुलीवरचा मऊभात कधी खाल्ला नाही. पोह्याचा कच्चा पापड गरम मऊभातामधे बुडवून ठेवायचा आणि मग भात त्याच्यासकट खायचा. शिवाय मऊभाताबरोबर बटाटयाच्या काचऱ्या आणि तळलेल्या तांदुळाच्या किंवा साबुदाण्याच्या चिकवड्या पण छान लागतात.

रोहिणी