आपण नुसते अंधारात जगत नाही, तर आंधळे पण आहोत . त्यामुळे भविष्यच काय, समोरचंही प्रत्येकाला
वेगवेगळं दिसतं , आणि आपण सत्य सापडल्याचा अभिमान धरतो. गंमतशीर जीवन आहे. आपण कविता छानच लिहिता. गळ्यावरून
सुरी फिरेपर्यंतच आपलं आयुष्य , त्यात किती तरी गोष्टी आपण करतो. स्वप्न सुद्धा त्यातच आणि त्यातलीच पाहतो. छान कविता.