गंगाधर सुतजी  -कविता नेहमीप्रमाणे उत्तम ..
 हत्यारं नव्हती तेव्हा
बुकलून प्राणी मारायचे
बिचाऱ्या प्राण्याचा श्वास 
वरचा वर खालचा खाली व्हायचा