नेहमीच्या गोगोड स्मरणरंजनाहून निराळे म्हणून आणि एकंदरित त्रयस्थ, मॅटर ऑफ फॅक्ट शैलीमुळेही हे लेखन आवडले.

गावातले मरण हे गावातल्या जगण्याइतकेच भीषण होते
हे वाक्य सगळ्यात जास्त लक्षात राहिले. आणि मरणाचे दाखवले जाणारे दु:खही.