छान लेख. आधी मला वाटले गाडी शिकण्याची गोष्ट की काय!
मनात सारखी धाकधूक असते
शिंगराचा शीण केवळ मनातल्या मनात चाललेल्या विचारांनीच येतो ना, मग बरे आहे. मी शेजारी बसून कुठे वळायचे, इकडे पहा, तिकडे पाहा वगैरे म्हणायला लागले की आमच्या घोड्याला त्याचाच जास्त शीण येतो.