आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही न बघितलेल्या/अनुभवलेल्या जगात फेरफटका मारून आल्यासारखे वाटले. रोकडी भाषा,  तपशीलवार वर्णने आणि  चित्रदर्शी शैली यामुळे लेख आवडला.