श्री माधव,

वेदश्री म्हणते ते बरोबर आहे. मसाला पापड नुसताच खायचा. एकदा खाल्ला की खातच सूटाल.(ह.घ्या.) भोमेकाका म्हणतात त्याप्रमाणे त्याबरोबर एखादे शीतपेय पण चांगले लागेल.

रोहिणी